Maharashtra Dams : महाराष्ट्राची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, धरणं तुडुंब भरली ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्राची वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटलीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही..  कारण संपूर्ण जुलै महिना आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात वरुणराजानं कृपादृष्टी दाखवल्यामुळे राज्यातली प्रमुख धरणे तुडुंब भरलीएत...  प्रमुख धरणक्षेत्रातील पाणीसाठा ९१ टक्क्यांवर पोहोचलाय. तर  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये ९७ टक्के  पाणीसाठा उपलब्ध झालाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram