Nagpur : दारुच्या नशेत ब्रेक ऐवजी एक्सिलेटरवर पाय, आपल्याच तीन मित्रांना कार चालकानं चिरडलंय
abp majha web team
Updated at:
19 Dec 2021 09:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात सावनेरमध्ये दारुच्या नशेत कार पाठीमागे घेताना ब्रेक ऐवजी एक्सिलेटरवर पाय पडल्यानं भीषण अपघात घडलाय. रस्त्याच्या कडेला बाकावर बसलेल्या आपल्याच तीन मित्रांना एका कार चालकानं चिरडलंय. या विचित्र अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. आंध्र प्रदेशातून आलेली ही मंडळी मद्यप्राशन आणि जेवणासाठी ढाब्यावर थांबली होती.