DRDO Highspeed UAV : डीआरडीओकडून हायस्पीड फ्लाईंग विंग UAVची यशस्वी चाचणी, डीआरडीओची उत्तम कामगिरी
Continues below advertisement
डीआरडीओने हाय स्पीड फ्लाईंग विंग युएव्हीची चाचणी केलीय. हे तंत्रज्ञान भारताच्या स्टेल्थ कॉम्बॅट ड्रोन घातकसाठी विकसीत करण्याकत आलंय. मानवविरहीत विमान हे भविष्यातल्या युद्धतंत्रातलं एक महत्त्वाचं शस्त्र आहे. त्यात हे तंत्रज्ञान महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. जगातल्या मोजक्या देशांकडे हे तंत्रज्ञान निर्मितीचं कौशल्य आहे. त्यात आता भारताचाही समावेश झालाय. कर्नाटकातल्या चित्रदुर्ग इथे ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली.
Continues below advertisement