Draupadi Murmu Maharashtra Voting : मिशन 200 हुकलं ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...
abp majha web team
Updated at:
22 Jul 2022 09:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना २०० मतं मिळवून देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांचा इरादा पूर्ण होऊ शकला नाही. महाराष्ट्रातून मुर्मू यांना १८१ मते मिळाली.. भाजप, त्यांचे सहयोगी पक्ष, शिंदे गट आणि शिवसेना या पक्षांकडे असलेल्या मतांपेक्षा केवळ तीनच मतं अधिक मिळाली.. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीची मतं मोठ्या प्रमाणात फोडल्याचा भाजप नेत्यांचा दावा फोल ठरला.