Dr. Virendra Saraf : वीरेंद्र सराफ राज्याचे नवे महाधिवक्ता? आशुतोष कुंभकोणींचा राजीनामा
abp majha web team
Updated at:
13 Dec 2022 05:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून डॉक्टर विरेंद्र सराफ यांची वर्णी लागण्याची शक्यता. आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर. येत्या दोन दिवसांत विरेंद्र सराफ यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता.