Dr. Subhash Salunkhe:आराेग्य विभागाच्या माजी महासंचालकांची काेराेना टास्कफाेर्स अध्यक्षपदी नियुक्ती
कोरोनावर आता नवीन टास्क फोर्स आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे नवे अध्यक्ष आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकरांची सदस्यपदी बोळवण क्लिनिकल डाॅक्टरांचा कोरोनाच्या नव्या टास्क
फोर्समध्ये समावेश नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जुन्या सदस्यांना नव्या टास्क फोर्सबाबत कळवलं नसल्यानं खासगी आरोग्य क्षेत्रातील डाॅक्टरांची नाराजी .