N D Mahanor Death:ना. धों. महानोरांच्या निधनानं, मराठी कवितेचं दालन रिकामी झालं - डॉ. सदानंद मोरे
abp majha web team
Updated at:
03 Aug 2023 10:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिसर्गकवी - गीतकार महानोर यांच्या निधनाने साहित्यविश्वावर शोककळा. पुण्यातील रुबी रुग्णालयात अखेरचा श्वास .. ना. धों. महानोर यांच्या निधनानं, मराठी कवितेचं दालन रिकामी झालं - डॉ. सदानंद मोरे.. यांनी प्रतिक्रिया दिलीय.. प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) रुग्णालयात आज (3 ऑगस्ट)सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.
...