Coronavirus | लोकांनी नियम पाळले नाहीत तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विस्फोट : डॉ. रमण गंगाखेडकर

कोरोनाची दुसरी लाट तीव्रतेनं पसरत असून जर लोकांनी नियम पाळले नाहीत तर दुसऱ्या लाटेचा विस्फोट होईल. असा इशारा आयसीएमआरचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिलाय. एबीपी माझाच्या माझा विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola