Mohan Chavan:Uddhav Thackeray यांना 2लाखांचा डीडी देण्यासाठी आलेल्या मोहन चव्हाणांना पोलिसांनी अडवलं
जयदीप मेढे
Updated at:
18 Sep 2024 01:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMohan Chavan:Uddhav Thackeray यांना 2लाखांचा डीडी देण्यासाठी आलेल्या मोहन चव्हाणांना पोलिसांनी अडवलं
पोहरादेवीच्या प्रकरणात कोर्टाच्या आदेशावरून उद्धव ठाकरेंना दोन लाखांचा डीडी देण्यासाठी डॉ. मोहन चव्हाण बंजारा समाजासह मातोश्रीसमोर हजर, बंजारा समाज पारंपारिक धारावी टी-जंक्शनला अडवलं