Dr. Gauri Kapre Vaidya : ज्यांना फक्त भेटूनच रुग्ण बरा होतो अशा डॉ. गौरी कापरे - वैद्य यांची मुलाखत

Continues below advertisement

Dr. Gauri Kapre Vaidya : ज्यांना फक्त भेटूनच रुग्ण बरा होतो अशा डॉ. गौरी कापरे - वैद्य यांची मुलाखत Navratrotsav 04 Oct 2024

बंध आत्मसन्मानाचे .. रंग कर्तृत्वाचे .. नवरात्री विशेष भाग ... डॉ. गौरी कापरे - वैद्य यांची मुलाखत...  Merak Events प्रस्तुत ... 

आजच्या इतर महत्वाच्या घडामोडी 04 OCT 2024  :

अखेर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. मराठीसह पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला 
अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झालीय. संसदेच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी देखील ही मागणी केली होती. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षत्येखाली २०१२ साली यासाठी समिती नेमण्यात आली होती.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram