Dr. Bharati Pawar: देशात डेल्टाक्रॉनचा एकही रुग्ण नाही, डॉ भारती पवारांची माहिती ABP Majha
Continues below advertisement
देशात डेल्टाक्रॉनचा अद्याप एकही रुग्ण नाही...याबाबतचा एकही अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्राप्त झाला नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिलीय...
Continues below advertisement