Dr Babasaheb Ambedkar London House : लंडनमधील बाबासाहेबांच्या घराचा ताबा घेण्यासाठी पत्रव्यवहार
Continues below advertisement
लंडनमधील बाबासाहेबांच्या घराचा ताबा घेण्यासाठी केंद्र सरकारचा राज्याला पत्रव्यवहार. केंद्र सरकारचा राज्यातील सामाजिक न्याय विभागाशी पत्रव्यवहार. विदेशी अभ्यासक आणि इतर संघटना या आम्हीही आंबेडकरवादी असल्याचे सांगत या स्मारकाचा ताबा मागत आहेत. त्यामुळे या स्मारकाचं अॅटोनामस युनिट तयार करण्याचा पत्रात उल्लेख. राज्य सरकारने 2015 मध्ये लंडनमध्ये जाऊन हे स्मारक विकत घेतलेला आहे. स्वतः पंतप्रधान यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन झालेलं होतं. आता केंद्र सरकार आणि इतर संघटना मागणी करत असल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता.
Continues below advertisement