Dr Babasaheb Ambedkar School Special Report : बाबासाहेबांच्या शाळेची अवस्था बिकट का? ABP Majha
तडा गेलेल्या भिंती, जीर्ण झालेले खांब. भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळेची अवस्था बिकट आहे. एकेकाळची साताऱ्यातील सर्वात मोठी शाळा पण आज पटसंख्या १००-१५० वर आलीये. सरकारच्या कुठल्या निर्णयामुळे इथे विद्यार्थ्यांची गळती चालू आहे?