Pramod Yeole : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठीचे कुलगुरू प्रमोद येवलेंची मुलाखत
abp majha web team
Updated at:
25 Dec 2023 04:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPramod Yeole : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठीचे कुलगुरू प्रमोद येवलेंची मुलाखत Rahul Kulkarni यांच्यासोबत Exclusive
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठीला जातीयवादी, भ्रष्टाचार आणि १०० पेक्षा अधिक संघटनांचा विळखा होता अशी धक्कादायक माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवलेंनी दिलीए... कुलगुरूंचा जास्त वेळ याच जातीय संघटनांना हताळण्यात जातो असं कुलगुरु येवले यांनी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत म्हंटलंय...पाहुयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी कुलगुरु प्रमोद येवलेंशी साधलेला संवाद