Dr. B.R. Ambedkar Jayanti : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर बनवणार, 5 हजार किलोंची मिसळ

Continues below advertisement

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुण्यात सर्वपक्षीय एकता मिसळ तयार करण्यात येतेय. तब्बल सहा हजार किलोंची ही मिसळ तयार होतेय. मनसेचे माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या पुढाकारातून ही मिसळ बनवण्यात येतेय. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर  ही मिसळ तयार करतायत. याआधी पुण्यात महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त ५ हजार किलोंची मिसळ तयार करण्यात आली होती.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram