Dr Anant Kalse on Shivsena: ....तर आयोग शिवसेनेची निशाणी गोठवू शकतो- डॉ. कळसे ABP Majha

Continues below advertisement

आजवरच्या सर्वात बंडानं हादरलेल्या शिवसेनेसमोर आजवरचा सर्वात मोठा धोका निर्माण झालाय.... शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेल्यानंतर आता कदाचित पक्षाची ओळख असलेली धनुष्यबाण निशाणी शिवसेनेला गमवावी लागू शकते. ठाकरे आणि शिंदे यांच्यातल्या वादात शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्हं गोठवलं जाऊ शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असं झालं तर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाला धनुष्यबाणाऐवजी दुसरं चिन्हं घेऊन लढावं लागू शकतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram