Dr Anant Kalse : राष्ट्रवादीचा प्रतोद कोण ते विरोधी पक्षनेते पद कोणाकडे, डॉ. कळसेंची संपूर्ण माहिती
abp majha web team
Updated at:
03 Jul 2023 05:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDr Anant Kalse : राष्ट्रवादीचा प्रतोद कोण ते विरोधी पक्षनेते पद कोणाकडे, डॉ. कळसेंची संपूर्ण माहिती राज्याच्या राजकारणात कालपासून अनपेक्षित घडामोडी घडत असून, अजित पवार यांनी अचानकपणे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 8 राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे.