Dr.Ambedkar Jayanti 2023 : याच येरवडा कारागृहात झाला 'Pune करार' : ABP Majha

Continues below advertisement

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अनेक जुन्या घटनांना उजाळा मिळतोय.. त्यातीलच एक ऐतिहसिक घटना म्हणजे पुणे करार..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन्ही महापुरुषांच्या आयुष्यात पुणे कराराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 24 सप्टेंबर 1932 ला पुण्यातील येरवडा कारागृहात झालेल्या पुणे करारामुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर कायमस्वरुपी परिणाम झाला.  देशात मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावेत की राखीव मतदारसंघ यावरून महात्मा गांधी आणि बाबासाहेबांमध्ये तीव्र मतभेद होते. महात्मा गांधी  येरवडा कारागृहात कैद असताना तोडगा निघाला आणि पुणे करार अस्तित्वात आला 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram