Osmanabad : गाढविणीचं दुध दहा हजार रुपये प्रति लिटर, दुधांचं महत्व पटवून देणारा एक स्पेशल रिपोर्ट
राज्यात गाढवांची संख्या झपाट्यानं कमी होतेय. त्यावरुन गाढव तस्करी कारणाऱ्यांविरोधात तक्रारीही झाल्यात. पण, खरंच, असं का होतंय? काय आहे गाढवांची उपयोगिता? पाहुयात गाढविणीच्या दुधांचं महत्व पटवून देणारा एक स्पेशल रिपोर्ट. माझाच्या अर्काईव्हजमधून..