Dombivli : अनधिकृत इमारत तयार होत होती तेव्हा कुठे होते महापालिका अधिकारी? ABP Majha
Continues below advertisement
डोंबिवली पूर्व दत्त नगर परिसरात पाच मजली इमारतीवर महापालिकेची कारवाई कारवाईला रहिवाशांचा तीव्र विरोध .अनधिकृत इमारत घोषित करून केडीएमसीने सुरू केली कारवाई ,पोलिसांनी सर्व रहिवाशांना इमारती बाहेर काढलं,अनधिकृत इमारत तयार होत होती तेव्हा कुठे होते महापालिका अधिकारी?,40 कुटुंबीयांवर बेघर होण्याची वेळ
Continues below advertisement
Tags :
Building Dombivali Declared Five Storey Dutt Nog Municipal Action Fierce Protest Unauthorized