Dombivali : पत्नीसह झाला वाद, पतीनं पेटवलं घर; आगीत होरपळलेल्या 2 मुलींचाही उपचारादरम्यान मृत्यू
abp majha web team
Updated at:
04 Oct 2022 02:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोंबिवलीत शनिवारी पत्नीसोबत वाद झाल्यानं एका व्यक्तीनं घराला आग लावली होती. गुन्हा लपवण्यासाठी त्यानं आगीचा बनाव रचला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर आता आगीत होरपळलेल्या २ मुलींचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय.