Dombivali Dahi Handi 2022 : अंध मुलांनी आणि कर्णबधिर मुलांनी फोडली हहीहंडी ABP Majha
दहीहंडीचा थरार आज दिव्यांगांनीही अनुभवला. मुंबईत दादरच्या आयडियलच्या गल्लीत अंध मुलांनी दहीहंडी फोडली. तर तिकडे डोंबिवलीत कर्णबधिर मुलांनी दहीहंडी फोडली. डोंबिवली पश्चिमेकडील दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या दहिहंडी उत्सवाची सुरूवात कर्णबधीर मुलांनी दहीहंडी फोडून केली. डोंबिवलीमधील संवाद प्रबोधिनी शाळेतील मुलांनी ही दहीहंडी फोडली.
Tags :
Foundation Dadar Dombivli Divyang Deaf Mumbai Dahihandicha Anubhavala Ideal Blind Child Deepesh Mhatre