Doctor's Day : कोरोनाकाळात अविरत सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून सन्मान
Continues below advertisement
National Doctors' Day 2021 : दरवर्षी एक जुलैला इंडियन मेडिकल असोसिएशनकडून 'नॅशलन डॉक्टर्स डे' साजरा करण्यात येतोय. याच दिवशी देशातील महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बिधान चंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी असते. त्यांच्या स्मरणार्थ देशभरात हा दिवस साजरा केला जातोय. आपल्या प्राणाची बाजी लावून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर्सना हा आजचा दिवस समर्पित आहे.
Continues below advertisement
Tags :
Health Minister Rajesh Tope Doctors Day Dr. Anand Nadkarni Doctors Day 2021 National Doctors Day