Doctor Strike at JJ Hospital : माझी ड्रेसिंग करायची आहे, जेजे रुग्णालयात रुग्णसेवेला संपाचा फटका
Continues below advertisement
जुन्या पेन्शनवरून सुरु असलेल्या संपाचा आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम. मुंबईतल्या जे जे रुग्णालयातील कर्मचारी संपावर. बाह्य रुग्ण विभागात केस पेपर काढण्यासाठी लांबच लांब रांगा. नर्सेस आणि वॉर्ड बॉय नसल्याने डॉक्टरांना काम करण्यात अडचणी
Continues below advertisement