Bhandara Doctor: डॅाक्टरकडून कर्मचाऱ्याला मारहाण, मारकुटा डॉक्टर कॅमेऱ्यात कैद ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Mar 2022 07:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडारा जिल्याच्या तुमसर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातिल डॉक्टरने आपल्याच कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून हा मारहाणीचा व्हिडियो देखील सोशल मीडियावर वायरल झाला असून पोलिसांनी दोशी डॉक्टरा विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.