Women's Day 2022: महाराष्ट्रात फिरायचा प्लॅन करताय? महिला दिनानिमित्त खास ऑफर ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Mar 2022 09:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया आठवड्यामध्ये महाराष्ट्रात पर्यटनाचं नियोजन करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी... तुम्ही जर येत्या आठवड्यात ट्रॅव्हल प्लॅन करत असाल तर राज्यातील MTDC गेस्ट हाऊसमध्ये तुम्हाला तब्बल ५० टक्के सवलत मिळणार आहे...महिला दिनाचे औचित्य साधून MTDC ने ही खास सवलत दिली आहे... ६ ते १० मार्च दरम्यान ही सवलत लागू असेल...राज्यात एमटीडीसीची ३० हून अधिक पर्यटक निवास आणि उपाहारगृहं असून यामध्ये एक हजारपेक्षा अधिक निवास कक्ष आहेत. या सर्व ठिकाणी ही ऑफर लागू असेल... ५० टक्के सवलीतीसाठी mtdc च्या संकेतस्थळावर प्रोमो कोड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत....