Sambhajinagar Rename Issue : सरकारी दस्ताऐवजांवर औरंगाबादचं नाव बदलू नका, हायकोर्टाचे आदेश
'नामांतराबाबत अंतिम अधिसूचना येईपर्यंत औरंगाबाद नाव बदलू नका'. सरकारी दस्ताऐवजांवर औरंगाबादचं नाव बदलू नका, हायकोर्टाचे आदेश. मुस्लिम बहुल विभागांत तातडीनं नामांतर करण्याची मोहिमच हाती घेतलेय असा आरोप याचिकाकर्त्यांनी कोर्टात केलाय..