Malik vs Wankhede : ज्ञानदेव वानखेडेंना न्यायलयाकडून दिलासा नाही, कोर्टानं मलिकांनाही फटकारलं
Continues below advertisement
ज्ञानदेव वानखेडेंना मुंबई उच्च न्यायलयाकडून आज सुध्दा दिलासा मिळालेला नाहीए. नवाब मलिक यांना वानखेडेंविरोधात विधान करण्यापासून रोखण्यास कोर्टाचा नकार दिला आहे. नवाब मलिकांची विधानं योग्य पद्धतीनं तपासून केलेली नाहीत असं म्हणत कोर्टानं मलिकांनाही फटकारलं आहे.
Continues below advertisement