Diwali 2021 : दिवाळी विकेंडमुळे राज्यातील पर्यटन स्थळांवर गर्दी, पोलिसांचा ही चोख बंदोबस्त

Continues below advertisement

दिवाळीची सुट्टी आणि सलग आलेल्या विकेंड सुट्ट्यांमुळे राज्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरातही पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे. राज्यभरातून दाखल झालेल्या पर्यटकांमुळे गर्दी वाढल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वेण्णालेकच्या बोटिंगचा आनंद मनमुराद आनंद ही पर्यटक मंडळी घेताना दिसतायत. कोरोनामुळे घेतलेले निर्बंध उठल्यानंतर आता पर्यटकांनी या थंडगार हवेच्या ठिकाणालाही पसंती दिल्याचं पाहायला मिळतं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram