
ST Bus income :दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांची एसटीला पसंती;1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान 510 कोटी उत्पन्न
Continues below advertisement
ST Bus income :दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांची एसटीला पसंती;1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान 510 कोटी उत्पन्न यंदाच्या दिवाळीत प्रवाशांची एसटीला पसंती, महामंडळाला विक्रमी उत्पन्न, एका दिवसात ३७ कोटी ६३ लाख रुपये एसटीच्या तिजोरीत जमा
Continues below advertisement