Diwali 2021 : धनत्रयोदशीनिमित्त सोलापुरातील मधला मारुती बाजारपेठ गजबजली, पाहा दिवाळी खरेदीचा आढावा
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा आणि या दरम्यान अनेक लोकं हे खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात. सोलापुरातील मधला मारुती बाजारपेठातही मोठी गर्दी पाहायला मिळाली. हा मुख्य बाजारपेठ असून पाहुयात इथला एक खास रिपोर्ट.