Diwali 2021 : अकोल्यात दिवाळीचा उत्साह, आतषबाजीनं आसमंत उजळला
काल अकोल्याच्या रहिवाश्यांनी दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला. यावेळी आसमंत आतषबाजीच्या रोषणाईनं उजळून निघाला होता. दिवाळीची ही नयनरम्य दृश्य टिपली आहेत आमचे प्रेक्षक विशाल टाले यांनी...