Ahilyabai Holkar यांच्या स्मारकावरून श्रेयवाद, शरद पवारांआधीच Gopichand Padalkar लोकार्पण करणार

Continues below advertisement

सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाचं राजकारण रंगलंय. या स्मारकाचं उद्घाटन 2 एप्रिलला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. पण भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्याआधीच स्मारकाचं लोकार्पण करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि पडळकर-भाजप आमनेसामने येण्याची चिन्हं आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram