Kirit Somaya vs Vaibhav Naik Milind Narvekar यांच्या बंगल्यावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली

Continues below advertisement

दापोली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद  नार्वेकर यांचा दापोली मुरुड समुद्रकिनारी असलेला बंगला तोडण्यात आला आहे. मुरुड समुद्रकिनारी CRZ नियमांचं उल्लंघन करुन हा बंगला बांधल्यानं ही कारवाई केली गेली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्याबाबत पर्यावरण खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन बंगल्याचं पाडकाम करण्यात आलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram