Disha Salian Case : दिशी सालियन मृत्यूप्रकरणी राणे पिता-पुत्रांची चौकशी सुरू ABP Majha
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी दिशी सॅलियनबाबत केलेल्या वक्तव्यावर आज मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दिशा सॅलियनच्या आईच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी राणे पितापुत्रांना चौकशीसाठी बोलावलं आहे. या प्रकरणी दिंडोशी कोर्टानं राणेंना 10 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Narayan Rane Nitesh Rane ताज्या बातम्या Disha Salian ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Malvani Police Station Marathi News