Disha Salian Mother : आम्हाला शांततेत जगू द्या! दिशाच्या आईची राजकारण्यांना विनंती
Continues below advertisement
दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी नितेश राणेंकडून एक सूचक ट्विट करण्यात आलं. "दिशाला पार्टिनंतर काळ्या मर्सिडीजमधून घरी नेण्यात आलं. सचिन वाझेंकडेही काळी मर्सिडीज आहे. या दोन्ही गोष्टींचं काही कनेक्शन आहे का? असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Narayan Rane Mayor Nitesh Rane Disha Salian Kishori Pednekar Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv