Disha Salian and Rane Special Report: दिशाच्या बदनामीप्रकरणी राणेंवर कारवाई होणार? ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरु आहे.. रोज सकाळी एकमेकांवर आरोप होतायत.. त्यात नारायण राणेंनीही उडी घेतलीय... आणि दिशा सालियनचं प्रकरण उकरुन काढलंय. दिशाच्या आईवडिलांनी राजकारण्यांना अशी हात जोडून विनंती केली आहे.. मात्र तिच्या मृत्यूवरुन सुरु असलेलं राजकारण काही थांबायला तयार नाहीए..
Continues below advertisement