Disha Salian and Politics: राजकारणाची दिशा आजून किती भरकटणार? Special Report ABP Majha
Continues below advertisement
दिशा सॅलियनच्या आत्महत्येला जवळपास दीड वर्ष झाली... तरीही राज्याच्या राजकारणात मात्र चर्चा आणि आरोप प्रत्यारोपांची राळ सुरुच आहे... राज्याच्या राजकारणाची आणि विकासाची दिशा नेमकी कुठे चाललीय हा आता प्रश्न सामान्य जनतेला पडलाय
Continues below advertisement