Narayan Rane : दिशा सालियान प्रकरणात दिशाच्या आईच्या तक्रारीनंतर राणे पिता पुत्रांची चौकशी होणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांना आज चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी त्यांना कोर्टाने 10 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. दिशाच्या कुटुंबीयांनी राणे पितापुत्रांनी विरोधात तक्रार केली आहे त्या प्रकरणात आज नारायण राणे आणि नितेश राणे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावतील. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola