Disale Guruji : काय आहेत रणजितसिंह डिसले गुरुजींवर शिक्षणाधिकाऱ्यांचे आरोप ?
शिक्षणक्षेत्रातून मोठी बातमी....ज्यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला... ज्यांच्या कामाचं जगभरात कौतुक झालं ते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. डिसले गुरुजी गेल्या ३ वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, ३ वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत... पाहुया सगळं प्रकरण आहे तरी काय?