Dinesh Bub : ठाकरे गटाच्या दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, राजकुमार पटेल यांच्याकडून उमेदवारी
abp majha web team
Updated at:
29 Mar 2024 04:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDinesh Bub Join Prahar : ठाकरे गटाच्या दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, राजकुमार पटेल यांच्याकडून दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर
ठाकरे गटाच्या दिनेश बुब यांनी प्रहारमध्ये प्रवेश केलाय. आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. प्रहारमध्ये पक्षप्रवेश होताच दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये..जरी आपण शिवसेनेतून बाहेर पडलो असलो तरी आपल्या रक्तात शिवसेना असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. भगवा झेंडा घेऊनच पुढे जाऊ असंही त्यांनी म्हटलंय..