Dinesh bub : दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, शिवसेनेतून बाहेर पण शिवसेना रक्तात : दिनेश बुब
abp majha web team
Updated at:
29 Mar 2024 05:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDinesh bub : दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, शिवसेनेतून बाहेर पण शिवसेना रक्तात : दिनेश बुब
अमरावती लोकसभा निवडणूक लोकांच्या आग्रहास्तव लढवणार, प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांची माहिती, तर प्रचाराची आखणी मी आणि माझा पक्ष करणार, मात्र जनता मतदान करेल, दिनेश बुब यांची प्रतिक्रिया.