Dilip Walse Patil on Raj Thackeray : भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत ABP Majha

मशिदीवरचे भोंगे उतरवले नाहीत तर स्पीकर लावून हनुमान चालीसा चालवेन असा इशारा राज ठाकरेंनी दिला.... आणि आता त्याचे राजकीय पडसाद उमटू लागलेत... राज ठाकरेंचं वक्तव्य प्रक्षोभक आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारं होतं का हे राज्य सरकारकडून तपासलं जाणार आहे...गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी तसे स्पष्ट संकेत दिलेत.. त्यामुळं राज ठाकरेंच्या वक्तव्याविरोधात कायदेशीर कारवाईबाबत चाचपणी केली जातेय का असा प्रश्न आता चर्चिला जातोय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola