Dilip Walse Patil : Devendra Fadnavis यांना अटक करण्याचे कुठलेही प्रयत्न नाही, वळसेंनी फेटाळले आरोप
Continues below advertisement
Dilip Walse Patil on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision 2023) कार्यक्रमात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi) काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी माझाच्या मंचावरून केला. फडणवीसांचा हा दावा तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील फेटाळला आहे.
Continues below advertisement
Tags :
Majha Maharashtra Majha Vision Devendra Fadnavis Devendra Fadnavis Maharashtra DIlip Walse Patil 'Maharashtra