Dilip Walse Patil : साकीनाका बलात्कारप्रकरणी दोषीला कठोर शिक्षा होईल: दिलीप वळसे पाटील

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महिलेवरील बलात्कारप्रकरणी दोषीला कठोर शिक्षा केली जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. त्याचबरोबर याप्रकरणी पोलीस आणखी तपास करताये त्याबाबत वेळोवेळी पोलीस अहवाल सादर करतील अशी माहिती वळसे पाटील यांनी दिलीय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola