Dilip Walse Patil On Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणाबाबत कायदेशीर मत जाणून कारवाई करणार

Continues below advertisement

MNS :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर गृहखातं अॅक्शन मोडमध्ये आलंय. आज गृहमंत्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत कायदेशीर मत जाणून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिलीय. देशात जाणीवपूर्वक ध्रुवीकरणाचे प्रयत्न होत असल्याचा आरोप वळसे पाटलांनी केलाय. तसंच  ईदच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत कायदा सुव्यवस्थेचा आढावाही घेतला जाणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram