Dilip Walse Patil On Dance Bar: अनधिकृत डान्स बारचे परवाना रद्द का करु नये? अधिकाऱ्यांना विचारणार!
Continues below advertisement
नवी मुंबईतील सहा डान्स बारमध्ये सुरु असलेल्या काळ्या धंद्याची एबीपी माझानं स्टिंग ऑपरेशनद्वारे राज्य समोर आणलं... आणि आता याचीच दखल राज्याच्या गृहमंत्रालयानं घेतलीय... सहा डान्सबारवर गुन्हे दाखल करण्यात आलीय... तर ४ डान्स बारचे ऑर्केस्ट्राचे परवाने रद्द करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेयत...
Continues below advertisement