Dilip Walse Patil: बैलगाडा शर्यत निकालानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

Continues below advertisement

राज्यात बैलगाडा शर्यतीवर गेली सात वर्षे असलेली बंदी अखेर उठली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिलीय. त्यामुळे तब्बल ७ वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे. यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार आहे. त्यामुळे अर्धी लढाई राज्यानं जिंकली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram