Dilip Walse Patil NCP : 24 ऑक्टोबरला दिलीप वळसे पाटील उमेदवारी अर्ज भरणार

Continues below advertisement

Dilip Walse Patil NCP : 24 ऑक्टोबरला दिलीप वळसे पाटील उमेदवारी अर्ज भरणार

हेही वाचा 

रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.   पुण्यातील पर्यटकांनी हरिहरेश्वर समुद्रकिनारी असलेल्या अभी धामणस्कर यांच्या हॉटेलमध्ये रूमसाठी विचारणा केली.   यावेळी रुमच्या रेटवरुन त्यांच्यात वाद झाला.  दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी यावेळी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. हे पर्यटक एवढ्यावरच थांबले नाहीत, अभी धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर तिथून निघून जात  असताना तिला स्कॉर्पिओखाली चिरडलं. या घटनेतील एक आरोपी श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली.  

पुण्यावरून कोकणात श्री दक्षिणकाशी क्षेत्र असलेल्या हरिहरेश्वर परिसरात फिरण्यासाठी आलेले पुण्यातील पर्यटक यांनी हरेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक अभी धामणस्कर त्यांच्या हॉटेलमध्ये रूमसाठी विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्याशी रूमचा रेट संदर्भात वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी यावेळी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. हे पर्यटक एवढ्यावरच न थांबता अभी धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर हे घटनेवरून पलायन करत असताना तिला स्कॉर्पिओखाली चिरडल्याची घटना घडली. या घटनेतील तीन आरोपी श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात सापडले असून उर्वरित पर्यटकांनी इथून पळ काढल्याची बाब समोर आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram