Dilip Bankar On Sharad Pawar : साहेबांचं वय झालं, त्यांनी आता थांबाव : दिलीप बनकर : ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Jul 2023 11:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवरीष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाले असते तर पाच वर्षांपूर्वीच आम्ही भाजपसोबत सत्तेत आलो असतो, असं मोठं विधान केलंय राष्ट्रवादीचे निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी. गेल्या वर्षी सत्तासंघर्ष सुरू असताना देखील राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीची शक्यता होती, मात्र शरद पवारांनी त्याला नकार दिला असंही बनकर म्हणाले. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, शरद पवारांनी आमच्यासोबत पॅचअप केलं पाहिजे, आणि साहेबांचं वय देखील झाल्यानं त्यांनी आता थांबलं पाहिजे, असंही बनकर पुढे म्हणाले.